सहायक आयुक्त ललित देविदास गायकवाड यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची घेतली भेट…

कणकवली : अन्न व औषध प्रशासन विभाग, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त ललित देविदास गायकवाड यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीदरम्यान विभागाच्या कामकाजासंदर्भात चर्चाही झाली. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सहायक आयुक्त ललित गायकवाड यांचे स्वागत केले.

You cannot copy content of this page