आमदार निलेश राणे यांनी घेतले संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन…!

⚡सावंतवाडी ता.०२-: शिंदे शिवसेना कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांचा मुलगा सार्थक सावंत गुरुनाथ राऊळ, महादेव राऊळ, तुषार राऊळ,आर्यन राऊळ ,आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page