मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा प्रश्न लवकरच सुटेल…

आमदार दीपक केसरकर: उपजिल्हा रुग्णालयात आणखीन चांगल्या सुविधा देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार..

⚡सावंतवाडी ता.१८-: मल्टिस्पेशालिटी प्रश्न हा राजघराण्याच्या सह्यांसाठी रखडला आहे. सह्या झाल्या की या ठिकाणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

तर आवश्यक लॅब, रक्तपेढी उप जिल्हा रुग्णालयात असल्याने त्याच ठिकाणी मल्टिस्पेशालिटी व्हावं. ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, बस स्थानकाच्या जवळ असाव यासाठी रूग्णालय परिसरात ते होण आवश्यक आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात आणखीन चांगल्या सुविधा देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे अशीही माहिती श्री. केसरकर यांनी दिली.

You cannot copy content of this page