⚡मालवण,ता.०६-:
कट्टा येथे पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालय, मालवणचा विद्यार्थी आर्यन राजेंद्र
गवंडळकर याने 19 वर्षाखालील क्रीडा स्पर्धेमध्ये कॅरम खेळात प्रथम क्रमांक पटकाविला
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य एच बी तिवले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी आर्यनचे अभिनंदन केले आहे
