आंबोलीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना चा शुभारंभ…

आंबोली येथे या अभियानासाठी प्रांताधिकारी निकम,तहसीलदार श्रीधर पाटील,मंडळ अधिकारी संजय यादव,सरपंच सावित्री पालेकर,गुलाबराव गावडे,गेळे उपसरपंच विजय गवस,देवयानी परब,स्नेहल कासले,रुपेश उर्फ चंद्रोजी सावंत,मंडळ अधिकारी संजय यादव,तलाठी सुमित घाडी गावकर,नंदकुमार ढेरे,तसेच कृषी विभागाचे साकरे,घेरडे तसेच लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page