⚡वेंगुर्ला ता.२४-: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून यावेळी वेंगुरला कॅम्प येतील हेलिपॅडवर सावंतवाडी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, नवल साटेलकर, बंटी कांबळी, विशाल बागायतकर,आदी उपस्थित होते
पुंडलिक दळवी यांच्याकडून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वेंगुर्ल्यात पुष्पगुच्छ देऊन स्वागत…
