⚡सावंतवाडी ता.१०-: साटेली तर्फे सातार्डा च्या नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन आज संपन्न झालं. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग बँक संचालक श्री. महेशजी सारंग यांनी भेट दिली.
यावेळी सरपंच शिवानी नाईक,उपसरपंच सहदेव उर्फ बाबा कोरगांवकर,बांदा मंडल अध्यक्ष महेशजी धुरी,सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ये, शैलेश नाईक, आबा नाईक, न्हावेली सरपंच अंकित धाऊस्कर, रोणापाल उपसरपंच योगेश केणी,श्री अशोक सावंत, शक्ती केंद्रप्रमुख ओंकार प्रभू आजगावकर, आजगाव बुध अध्यक्ष राजेश आजगावकर उपस्थित होते.
