युवा सेनेची मागणी; सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर…*
⚡सावंतवाडी,ता.२७: शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिका करणाऱ्या काॅमेडी कलाकार कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी सावंतवाडी युवा सेनेच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळीक यांच्याकडे देण्यात आले आहे
