कोकण सुपरस्टार डान्स शो साठी सहभागी होण्याचे आवाहन..

दोन मिनिटांचा डान्स व्हिडिओ पाठविण्याची आवश्यकता

*💫मालवण दि.२२-:* लाॅकडाऊनमुळे रद्द करावे लागलेले कोकण स्टार 9 आयोजित कोकण सुपरस्टार डान्स शो एपिसोड 52 साठी प्रॉपर सेट लाऊन रियलिटी शो प्रमाणे हयाच शूटिंग कोकणात ओरोस कुडाळ ला होणार आहे. कोकण सुपरस्टार डान्स शो एण्ट्री सुरुवातीला विनामूल्य ठेवण्यात आली होती त्यामूळे ज्याना काहिच डान्स येत नाही अशा हवशे नवशे लोकानीही फुकट चॅनल वर दिसायला मिळेल म्हणून व्हिडिओ पाठवलेत . आपल्या चॅनलवर प्रॉपर कोकणातील कलाकारांना संधी मिळावी म्हणून आपण हया शो ची निर्मिती करित आहोत.हया शो मधे व्यवसायीक जाहिराती ही असणार आहेत त्यामूळे हा शो चांगला व्हावा त्यात चांगल्या डान्स करण्याची तयारी असणारे कलाकारच सहभागी व्हावेत म्हणून 300 रुपये एण्ट्री फी आकारण्यात आली आहे. ज्या स्पर्धकांना ह्या शो मधे भाग घ्यायचा असेल त्यानी आपला दोन मिनिटांचा डान्स व्हिडिओ पुर्ण नाव राहता तो पत्ता दोन कोणतेही फोटो व 8454092890 अनिल चव्हाण हया गूगल पे वर 300 रुपये एण्ट्री फी पाठउन त्याची स्क्रीन शॉट पाठवणे. आवश्यक असल्यास अधिक माहीती साठी कोकण स्टार 9 निर्माता अनिल चव्हाण यांच्याशी 8454092890 हया मोबाईल नंबर वर केव्हाही फोन करुन माहिती घेऊ शकता.

You cannot copy content of this page