⚡सावंतवाडी, ता.२४-: अॅबेकस स्पर्धेत सावंतवाडीच्या शुभ्रा शैलेश म्हाडेसर हिने यश मिळविले आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या १४व्या नॅशनल आणि ७व्या इंटरनॅशल स्पर्धेत ती सहभागी झाली होती. ठाणे-कळवा येथील रेन्बो इंटरनॅशनल स्कूल मध्ये ती इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यााकांसह अन्य शिक्षकांनी तिचे कौतुक केले.
सावंतवाडी येथील शुभ्रा म्हाडेसर हिचे अॅबेकस स्पर्धेत यश…
