सार्वजनिक बांधकामकडे सतीश सावंत यांची मागणी
💫 *देवगड*:-देवगड तालुक्यातील वाडा सडेवाडी बसस्टॉप , फणसे तिठा गणपती मंदिर ,पडवणे पालये तिठा, वाडा आंबेडकर चौक या ठिकाणी रस्त्यावर त्वरीत गतिरोधक बसविण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व गटनेते सतिश सावंत यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
