ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच सावंतवाडीत आगमन…

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले स्वागत

सावंतवाडी दि.२०-: महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांचे सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या वतीने सावंतवाडी येथे स्वागत करण्यात आले आहे. खाजगी कामानिमित्त गोवा येथे जात असताना त्यांनी सावंतवाडीत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची त्यानी भेट घेतली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,हिद्दायत्तुला खान,चित्रा देसाई असिफ शेख, प्रसाद दळवी,जावेद शेख,शफिक खान राजूधार पवार, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page