अथर्व सावंत, सुजाता टिकले प्रथम..

नाथ पैचा निकाल जाहीर

मालवण (प्रतिनिधी) बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. रेखाचित्र स्पर्धेत अथर्व सावंत, तर वक्तृत्व स्पर्धेत सुजाता टिकले यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. रेखाचित्र स्पर्धेचा उर्वरित निकाल : द्वितीय-बाबाजी सावंत, मयुर पवार, यशदा आंगणे, तृतीय ऋग्वेद चव्हाण, अनुष्का मेथर, दुर्ग दाभोळकर, अवंती बारसकर, मृणाली पवार, पियुष वायंगणकर, सानिया चव्हाण, चतुर्थ- गायत्री देऊलकर, पूजा कोळकर, मुनिंद्र कदम, गिरीजा परुळेकर, समीक्षा सावंत, उत्तेजनार्थ साहिल मेस्त्री, विवेक ठाकुर, दिनेश धुरी, संचिता जाधव, धनश्री चव्हाण, सानिका तोंडवळकर, नेहा शिंगरे, नरेश मेस्त्री, सानिका चोरगे, श्रद्धा खोत, मनस्वी नाईक, गौरवी सांगोलकर, तन्मय तेली, वेदांत परब, जान्हवी माळी, पियुश भोगले, चैतन्य भोगले, दीप्ती घाडीगावकर, धनश्री परब, सुरज मसुरकर, भाग्यवी धुरी, सानिया माने यशश्री ताम्हणकर, संपदा सावंत, वैष्णवी चव्हाण, पियुष घाडीगावकर, मानसी मेस्त्री, भक्ती जिकमडे, आयुष सावंत, चैतन्य शिरसाट, स्वप्नाली गावकर, संजीवनी गावकर, अनुराग ठाकर, कौशल्य मेस्त्री. वक्तृत्व स्पर्धा : प्रथम- सुजाता टिकले, द्वितीय- उज्ज्वला धानजी, तेजल ताम्हणकर, तृतीय- संयोगिता मुसळे, उत्तेजनार्थ नीलम गुरव, नेहा शिंगरे, श्रेया मगर, यशश्री ताम्हणकर. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर आदी उपस्थित होते. आभार संदीप निंबाळकर यांनी मानले.

You cannot copy content of this page