आकेरी घाटात झालेल्यादोन दुचाकींच्या अपघातात कोलगावातील युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी कुडाळ मार्गावरील आकेरी घाटाच्या पायथ्याशी दोन दुचाकींच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सागर साईल ( ३५, रा. कोलगांव – वाघडोळवाडी ) असे त्याचे नाव आहे. कोलगाव येथून झाराप येथे जाताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरील दुचाकी ला धडक बसून हा अपघात घडला.

You cannot copy content of this page