महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर भरघोस मतांनी विजयी होणार…

दोडामार्ग आरपीआय आठवले गटाने व्यक्त केला विश्वास..

दोडामार्ग : विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हेच भरघोस मतांनी विजयी होणार असा विश्वास दोडामार्ग आरपीआय आठवले गटाने व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार दीपक केसकरकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी भाजप, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादीचे पादाधिकारी व कार्यकर्ते गाव टू गाव जाऊन प्रचार करत आहेत.

 राज्य सरचिटणीस रमाकांत जाधव, सखाराम जाधव, रामदास कांबळे, नगरसेविका जाधव या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते दिपक केसकर यांचा प्रचार करत आहेत. दोडामार्ग तालुक्यातून मोठ्या मताधिक्याने दिपक केसकर निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फोटो:- दोडामार्ग आरपीआय चे पदाधिकारी प्रचार करताना

You cannot copy content of this page