वादळी पावसामुळे आणि वीज पडल्याने आंबोली मूळवंदवाडी येथे छप्पर आणि उपकरणांचे नुकसान…

आंबोली,ता.१२: येथील मूळवंद वाडी येथील विनायक गावडे यांच्या घरावर काल झालेल्या वदळी पावसामुळे विज पडली त्यामुळे शॉर्ट सर्किट झाले तसेच वादळी पावसामुळे छपराचे नुकसान झाले आहे.महसूल विभागाने आणि विज विभागाने पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विनायक गावडे आणि सारंग गावडे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page