कणकवली गावच्या मानकरी आणि ग्रामस्थांनी मानले आमदार नितेश राणे यांचे आभार…

कणकवली
कणकवली – देवगड – वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी कणकवली गावच्या श्री देव गांगो या देवस्थानसाठी सहकार्य केल्याबद्दल देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन गावच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
यावेळी गावातील गाव पुरुष सदानंद राणे, रमेश राणे, किशोर राणे, अभय राणे, विलास राणे, सुनील देसाई, दत्ताराम साटम, गोट्या राणे, बंडू राणे, सदानंद राणे, बाळा सावंत आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page