Headlines

कणकवलीत बोगस मतदार नोंदणी

नगराध्यक्ष संदेश पारकर ; १५ ऑगस्टला प्रांत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा कणकवली : कणकवली शहरातील मतदार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप करत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सोमवारी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन १२ मुद्द्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर प्रांत…

Read More

मराठी शाळांच्या संवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज…

डॉ. दीपक पवार:कुडाळ येथे महाराष्ट्रधर्म शिबिर संपन्न.. ⚡कुडाळ ता.२७-: मराठी शाळा आपण टिकवल्या नाहीत तर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस यांपैकी काहीही वाचणार नाही. त्यामुळे जात-धर्माचे भेद विसरून मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केले.मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने कुडाळ येथील…

Read More

व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कारगिल विजय दिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२७-: कारगिल युद्धात शौर्य गाजवत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना अभिवादन करण्यासाठी व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा येथे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सैनिकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करत शहीद जवानांना मानवंदना अर्पण केली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक ऑनररी कॅप्टन लक्ष्मण वासुदेव राणे, तर विशेष अतिथी म्हणून…

Read More

भोसले सैनिक स्कूल व इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद शपथविधी सोहळा संपन्न…

नव्या विद्यार्थी नेतृत्वाने स्वीकारली जबाबदारी…. ⚡सावंतवाडी ता.२७-: भोसले नॉलेज सिटी अंतर्गत कार्यरत यशवंतराव भोसले सैनिक स्कूल व इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी परिषद शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना पदभार प्रदान करण्यात आला….

Read More

परवानगीशिवाय बॅनर-फ्लेक्स लावल्यास कठोर कारवाई

कणकवली नगरपंचायतीचा इशारा कणकवली : कणकवली नगरपंचायत हद्दीत अनधिकृतपणे उभारण्यात येणारे जाहिरात फलक, बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग्ज यांच्याविरोधात नगरपंचायतीने कठोर भूमिका घेतली असून लवकरच विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात शहरातील प्रिंटिंग प्रेस चालक तसेच विविध राजकीय पक्षांना नगरपंचायतीकडून अधिकृत पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. मा. उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. १५५/२०११ तसेच…

Read More

मंगळूरू एक्स्प्रेसच्या नव्या थांब्याचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत…

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजूर झालेल्या मंगळूरू एक्स्प्रेसच्या थांब्यानंतर आज सकाळी प्रथमच ही गाडी स्थानकात दाखल झाली. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच तालुक्यातील नागरिकांनी गाडीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ वण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रेल्वेला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग…

Read More

दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगावातील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप…

⚡सावंतवाडी, ता.२७-: महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माजगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ६ (कुंभारवाडा) तसेच गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा…

Read More

दोडामार्ग–विजघर रस्ता बनला मृत्यूचा सापळा..

तातडीने दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोको करु:राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबू गवस यांचा इशारा.. दोडामार्ग : दोडामार्ग–विजघर रस्त्यावरील काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदार कारभारामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याची तीव्र नाराजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबू गवस यांनी व्यक्त केली आहे. मेढे परिसरात रस्ता खोदून तसाच ठेवण्यात आल्याने…

Read More

​ज्येष्ठ पत्रकार, माजी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम वाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡सावंतवाडी,ता.२६-:ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तसेच विविध वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (७२)यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ​उत्तम वाडकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेतून केली. सामाजिक भान जपून त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना नेहमी वाचा फोडली. पत्रकारितेत सक्रिय…

Read More

‘जबाबदार पर्यटनासाठी स्वच्छता आवश्यक’..

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:आंबोलीतील स्वच्छता मोहिमेच उत्साहात शुभारंभ.. सावंतवाडी : ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आंबोली येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेच्या या वारीमध्ये सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी स्वच्छता महत्त्वाची असून जबाबदार पर्यटन असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी केले केले….

Read More
You cannot copy content of this page