मालवण देऊळवाडा येथील आठवडा बाजार बंद करावा…
मालवणातील व्यापाऱ्यांची आग्रही मागणी.. ⚡मालवण ता.२८-:मालवण देऊळवाडा येथे अनधिकृतपणे भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे सोमवार पेठेतील व्यापारी, दुकानदार व भाजी विक्रेत्या महिला यांचे मोठे नुकसान होत असून देऊळवाडा येथील आठवडी बाजार बंद करून पूर्वांपारपणे एकत्रितरित्या सोमवार बाजारपेठ येथे आठवडा बाजार भरविण्यात यावा, याबाबत तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी मालवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी मालवण नगरपालिकेकडे केली. मालवण…
