रवी जाधव यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान…
⚡सावंतवाडी ता.०५-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना बांदा येथील सेवाभावी कै. डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा निधी या ट्रस्टमार्फत जाहीर झालेला आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अँड. देवदत्त परूळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा…
