आशिये देव गांगो भैरीचा ७ जानेवारीला जत्रौत्सव…
⚡कणकवली ता.०६-:कणकवली तालुक्यातील आशिये येथील ग्रामदैवत श्री देव गांगो-भैरी देवाचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 7 जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने सकाळी नित्य पूजा, अभिषेक, ओट्या भरणे, देवदर्शन, दुपारी आंब्रड येथील ढोल पथकाचा कार्यक्रम, स्थानिक भजने, रात्री ८.३० वाजता कासार्डे येथील सुप्रसिद्ध बुवा प्रकाश पारकर यांचे सुश्राव्य भजन होणार आहे.तसेच रात्रौ १२ वाजता श्री…
