रांगणा तुळसुलीतील अतिदुर्गम शाळेला रोटरी कडून संगणक संच…
कदमवाडी शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळचा पुढाकार:ग्रामीण भागातील शाळेला भेट देणे हि रोटरीची सेवा आहे;अध्यक्ष डाॅ संजय केसरे.. कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम जि.प.प्रा.शाळा रांगणातुळसुली कदमवाडी शाळेला रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून संगणक संच प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील शाळेला भेट देण्याचे भाग्य मिळणे हिच खरी रोटरीची सेवा आहे असे मत रोटरी क्लब ऑफ कुडाळचे…
