प्रमोद जठारांची राजकीय फसवणूक झालीय…
संदेश पारकर:स्वतःच्या स्वार्थासाठी खासदारकी मिळवलीय.. कणकवली : प्रमोद जठरांची राजकीय फसवणूक झालेली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांना प्रवेश देऊन प्रमोद जठरांचं वर्चस्व बाजूला सारल गेल, आणि नितेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. प्रमोद जठार सर्व बैठकांमध्ये, सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये सांगत होते की, लोकसभेची निवडणूक आपण लढणार आणि त्यासाठी आपल्याला नारायण राणे यांचा…
