मालवण येथील फोंडेकर बंधूंची पहिली आंबापेटी नाशिक बाजारपेठेत …

दीपावली पाडव्याचा मुहूर्त; यावर्षीही पहिली आंबापेटी पाठवण्याचा पटकावला मान.. ⚡मालवण ता.०३-: मालवण कुंभारमाठ येथील प्रतिथंयश अंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर आणि त्यांचे बंधू सूर्यकांत फोंडेकर यांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधत दि. २ नोव्हेंबर रोजी या वर्षातील पहिली हापूस आंब्याची पेटी नाशिक येथे थेट ग्राहकांपर्यंत पाठविण्याचा मान पटकावीला आहे. यापूर्वी श्री फोंडेकर यांनी राज्यात तीन वेळा…

Read More

जाणवली गावातील उबाठा सेनेचे कार्यकर्ते महेश कदम यांनी भाजपात केला प्रवेश….!

⚡कणकवली ता.०३-: तालुक्यातील जाणवली गावातील उबाठाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.यावेळी भाजपा पदाधिकारी गोट्या सावंत, संदीप सावंत, संदीप मेस्त्री, भगवान दळवी, प्रवीण कदम, नितीन राणे, दादा राणे प्रशांत, राणे, नयन दळवी महेश मेस्त्री व पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली त्या शेतकरी कुटुंबाची भेट…!

⚡कणकवली ता.०३-: विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून महादेव बाणे यांच्या मालकीची चार जनावरे दगावली. या जनावरांमध्ये १ गाभण गाय व ३ बैल यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे श्री. बाणे कुटुंबियांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर…

Read More

प्रथमेश तेली यांचा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा…!

⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपला आणखी एक धक्का बसला असून, राजन तेली यांच्या पाठोपाठ त्यांचे सुपुत्र प्रथमेश तेली यांनी आज भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सोपवला आहे. यावेळी त्यांनी आपल्यावर काही नेते अन्याय करत असून, आपल्या कामात अडथळा निर्माण करत असल्याने राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read More

आंबोलीत पोलिसांचे संचलन…

आंबोली,ता.३: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या हद्दीवरील आंबोली येथे आज पोलिसांनी संचलन केले. याठिकाणी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण,सहाय्यक निरीक्षक श्री. कातिवडेकर,उपनिरिक्षक श्री.देठे,हवालदार दत्ता देसाई,दीपक शिंदे,अभिजित कांबळे,राजेश नाईक यांच्यासह १२ पोलीस कर्मचारी,१०० बीएसएफ आणि सीआयएसएफ जवान यांनी आंबोली पोलीस स्थानक ते जकातवाडी माऊली मंदिर येथपर्यंत संचलन केले.

Read More

राष्ट्रवादी अजित पवार गटाला शिवसेनेचा धक्का…

सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण शिवसेना ठाकरे गटात:माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत.. कुडाळ : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावीत होऊन माजी आमदार परशुराम उपरकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची…

Read More

देवगड मोंडपार येथील उबाठा शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,माजी उपशाखा प्रमुख भाजपात…

⚡देवगड ता.०२-: देवगड तालुक्यातील मोंडपार उबाठा शाखाप्रमुख भालचंद्र धोंडू तिर्लोटकर, माजी उपशाखा प्रमुख विजय तांबे, आणि उपशाखाप्रमुख लहू तिर्लोटकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.आमदार नितेश राणे देवगड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. महायुतीच्या माध्यमातून त्यांनी देवगडला नवनवीन विकास प्रकल्प आणले आहेत. रोजगारनिर्मिती, शिक्षण, आणि आरोग्य सुविधांच्या विस्तारात…

Read More

सावंतवाडी मतदारसंघातील आजी-माजी महाराष्ट्र सैनिकांची मते वरीष्ठ नेत्यांपर्यत पोहचवणार…

मनसे परीवहन सेना जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर यांची माहिती… ⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी मतदारसंघातील मनसेच्या सर्व कार्येकर्तांना भेटून त्यांची मते जाणून घेतली जातील व महाराष्ट्र सैनिकांची भावना मनसेच्या वरीष्ठ नेते यांच्यापर्यंत पोहचवण्यात येतील, या मतदारसंघात मनसे पक्षाचा उमेदवार उभा नसला तरीही महाराष्ट्र सैनिकांनी निराश न होता यापुढेही पक्षाचे काम अविरतपणे पुढे सुरू ठेवावे…

Read More

कलमठ बिडियेवाडी येथील युवकांचा भाजप मध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.०२-: कलमठ गावातील तरुणांनी आमदार नितेश राणेंना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, पपू यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. कलमठ बिडीयेवाडी येथील प्रवेशकर्त्यामध्ये तेजस लाड, भूषण पवार,मयूर लाड, शुभम देसाई,ओंकार मेस्त्री,साहिल देसाई, यश…

Read More

बेळणे खुर्द गावातील नुकसानग्रस्त भागाची आ. नितेश राणेंनी केली पाहणी…

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार चक्रीवादळ झाले. विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाल्याने मोठी पडझड झाली. झालेल्या चक्रीवादळात घरांवर झाडे पडून नुकसान झाले व वीज वितरणच्या पोलांवर देखील झाडे पडुन विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची तात्काळ दखल घेवून कणकवलीचे आ. नितेश राणे यांनी बेळणे खुर्द गावातील…

Read More
You cannot copy content of this page