सर्वसामान्य जनतेचा मला पाठिंबा मिळाला तर माझा विजय निश्चित…

विशाल परब: सावंतवाडी शहरात केला प्रचाराचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सर्वसामान्य जनतेचा मला पाठिंबा मिळाला तर माझा विजय निश्चित होईल असा विश्वास युवा नेते तथा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान मी लोकांच्या रोजगार आरोग्याच्या असलेल्या विषयामुळे या निवडणुकीच्या मैदान उतरलोय आणि नक्कीच मी निवडून आल्यावर ते प्रश्न प्रामुख्याने सोडवणार आहे असा…

Read More

राणेंनी दूध उत्पदक संस्थांचे २.७८ कोटी रुपये निवडणुकीपूर्वी द्यावेत…

उबठाच्या सतीश सावंत यांची पत्रकार परिषदेत मागणी:प्रतिभा दूध डेअरी कडून ११२ दूध उत्पादक संस्थांचे पैसे येणे बाकी.. ⚡कुडाळ ता.०७- : आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात आणलेल्या प्रतिभा दूध डेअरी कडून जिल्ह्यातल्या ११२ दूध उत्पादक संस्थांना आणि वैयक्तिक दूध उत्पादक तसेच वाहतूकदार याना त्यांचे देणे असलेले २ कोटी ७८ लाख ७ हजार ५०० रुपये १८ नोव्हेंबरपूर्वी…

Read More

योग शिक्षक रमेश चव्हाण यांचे निधन…

मालवण (प्रतिनिधी) मालवण भरड येथील रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक व योग शिक्षक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश रामचंद्र चव्हाण (वय ८४) यांचे रविवारी ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. रमेश चव्हाण हे चव्हाण गुरुजी म्हणून परिचित होते. त्यांचा जन्म मीठबाव – तांबळडेग येथे झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्यपूर्व काळात सैन्यात होते. भारताच्या…

Read More

नारायण राणेंना मुलासाठी घरोघरी फिरून प्रचार करावा लागणे हीच आम. वैभव नाईक यांच्या कामाची पोचपावती…

हरी खोबरेकर:भाजपमधील कार्यकर्ते राणे यांच्या भूलथापाना, आश्वासनांना कंटाळून ठाकरे शिवसेनेत येत आहेत… मालवण (प्रतिनिधी) आम. वैभव नाईक हे निष्क्रिय आमदार असल्याची टीका खास. नारायण राणे यांनी केली. मात्र याच केंद्रीय मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना आज आपल्या मुलासाठी दारोदारी फिरून प्रचार करावा लागत आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर चार दिवस त्याठिकाणी…

Read More

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मेळावा शनिवारी कुडाळमध्ये…

राजन नाईक: आमदार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार कुडाळ (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मेळावा शनिवार, ९ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख…

Read More

भर दिवसा एका वृध व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून लुटले….

सावंतवाडी शहरात एकच खळबळ: अज्ञात दोघा चोरट्या विरोधात गुन्हा दाखल.. ⚡सावंतवाडी ता.०८-:सावंतवाडी खासकिलवाडा येथील एका मेडिकल समोरील रस्त्यावर भर दिवसा एका वृध व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून लुटले. यात साठ हजार रुपयांचे सोन्याची चेन व अंगठी घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चोरट्यांचा शोध घेतला मात्र चोरटे सापडले नाही. याप्रकरणी अज्ञात दोघा…

Read More

…अन्यथा कारवाई अटळ

दीपक केसरकर यांची माहिती: समन्वयक बैठकीमुळे माझा विजय निश्चित.. ⚡सावंतवाडी ता.०७-: महायुतीचे काही कार्यकर्ते इतर उमेदवारांसोबत काम करत असल्याचे आजच्या सरपंच व पदाधिकारी बैठकीत समोर आले आहे. त्यामुळे यापुढे तसे कोण आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची समन्वयक बैठक सावंतवाडीत…

Read More

…अन्यथा कारवाई अटळ

दीपक केसरकर यांची माहिती: समन्वयक बैठकीमुळे माझा विजय निश्चित.. ⚡सावंतवाडी ता.०७-: महायुतीचे काही कार्यकर्ते इतर उमेदवारांसोबत काम करत असल्याचे आजच्या सरपंच व पदाधिकारी बैठकीत समोर आले आहे. त्यामुळे यापुढे तसे कोण आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची समन्वयक बैठक सावंतवाडीत…

Read More

जामसंडे खाकशी सडा येथे १४,८०० किमतीची अवैध दारू पकडली…

देवगड (प्रतिनिधी) अवैधरित्या गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी प्रकाश सहदेव परब (६१ ईळये सडा) या संशयीताविरुद्ध देवगड पोलिसांनी कारवाई केली आहे. संशयीताकडून१४,८०० रुपये किमतीची अवैद्य दारूसाठा देवगड पोलिसांनी जप्त केला आहे.ही कारवाई७ नोव्हेंबर रोजी दुपारी १:१५ वाजता करण्यात आली.देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर ,हवालदार उदय शिरगावकर, महिला हवालदार कविटकर,पोलीस नाईक धोपटे विजय पाटील…

Read More

कणकवलीत नगरपंचायत तर्फे जनजागृती कार्यक्रम…

मतदारांसाठी मतदार हस्ताक्षर अभियान आणि सेल्फी पॉईंट.. कणकवली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने कणकवली नगरपंचायत तर्फे मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात मतदारांसाठी मतदार हस्ताक्षर अभियान व सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. तर स्विप कार्यक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात आहेत. यामध्ये मतदान…

Read More
You cannot copy content of this page