उबाठा शिवसेना देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांचा राजीनामा…
⚡देवगड ता.३१-: देवगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष मिलिंद साटम यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा आज राजीनामा जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.मिलिंद साटम हे गेली दहा वर्ष शिवसेना तालुकाप्रमुख पदावर कार्यरत होते. मात्र आता वरचेवर आपली तब्येत बरी नसल्यामुळे व घरगुती कारणामुळे मी माझ्या तालुकाप्रमुख या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी दिलेल्या राजीनामा…
