रोटरी क्लब कणकवलीच्या फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ …
मोफत कॅम्पला रुग्णांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…! कणकवली : रोटरी क्लब कणकवली सेंट्रलने यावर्षी समाजसेवेचे नवीन पाऊल उचलून रेल्वे स्टेशनजवळील जानकी बेलवलकर सभागृहात फिजिओथेरपी सेंटर सुरु केले आहे. त्याचा शुभारंभ रविवारी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत यांच्याहस्ते व रोटरी पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे सेवाभावी उपक्रम सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे सांगत अजित…
