गडनदी पुलावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू…
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी ७:३० वा. झालेल्या अपघातात आईसह १० वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा – बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दक्ष जाधव ( वय १० वर्षे, रा. हळवल बौद्धवाडी ) असे त्या मूळचे नाव होते. अपघात दक्ष…
