Headlines

यात्रेनंतर आंगणेवाडीत राबविली स्वच्छता मोहीम…

⚡मालवण ता.२५-:आंगणेवाडी येथे श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवानंतर जिल्हा प्राशासन व आंगणेवाडी विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने श्री देवी भराडी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नगरविकास विभागाचे अधिकारी/कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, सविता आश्रम व आंगणेवाडी ग्रामस्थ इतर स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत यात्रेदरम्यान आंगणेवाडी परिसरात निर्माण झालेला कचरा गोळा करत स्वच्छता केली. आंगणेवाडी…

Read More

गणित प्राविण्य परीक्षेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने घवघवीत यश…

⚡मालवण ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्यावतीने डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे या परीक्षेत इयत्ता पाचवी मधील आदित्य देविदास हारगिले आणि वैष्णवी विश्वनाथ आंबेरकर तसेच इयत्ता आठवी मधील प्रथमेश प्रमोद चव्हाण यांनी सर्वोत्तम गुण संपादन केल्याने हे तीनही विद्यार्थी संबोध परीक्षेसाठी पात्र…

Read More

मालवणात ९ मार्चला महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा…

⚡मालवण ता.२५-:ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण तर्फे महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा – रन फॉर हेल्थ चे आयोजन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि.९ मार्च रोजी मालवण येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिलांसाठीची मॅरेथॉन स्पर्धा असलेल्या या स्पर्धेचे यावर्षी तिसरे वर्ष आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून फक्त महिलांसाठी…

Read More

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…!

सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 10.45 वाजता डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांचे जागेवरील हेलिपॅड, ता. देवगड येथे आगमन व मोटारीने कुणकेश्वर मंदिर ता. देवगडकडे प्रयाण.सकाळी 11 वाजता कुणकेश्वर मंदिर येथे…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे 27 फेब्रुवारीला इन्सुली येथे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२५-:सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ, इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन गुरुवार 27 फेब्रुवारीला इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सकाळी ९:३० वाजता करण्यात आले आहे. पत्रकार तथा नाट्यकर्मी प्रवीण मांजरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी…

Read More

संजू परब यांनी कोलगाव पंचायत समिती मधील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा केलेला प्रवेश हा बिनबुडाचा…

सरपंच संतोष राऊळ:महेशजी सारंग यांच नांव बदनाम करण्याची हिंमत जर संजू परब यांचे मध्ये असेल तर त्यांनी कोलगांव जि.प. मधून निवडणूक लढवूनच दाखवावी.. ⚡सावंतवाडी ता.२५-: शिवसेनेचे नेते संजू परब यांनी कोलगांव पंचायत समीती मतदार संघातील भाजप सह शिवसेनच्या कार्यकर्त्याचा केलेला शिवसेना पक्ष प्रवेश हा बिनबुडाचा व लोकांची दिशाभूल करणारा पक्ष प्रवेश होता. यावेळी पक्ष प्रवेश…

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्यातील पायवाट कठडा व शौचालयाचे लोकार्पण…

⚡मालवण ता.२५-:मालवणच्या सागरातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर देवस्थान न्यास तर्फे शिवराजेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेच्या दुतर्फा दगडी कठडा बांधण्यात आला तसेच पर्यटकांना शौचालयची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. दगडी कठडा व शौचालयाचे लोकार्पण श्रीराम सकपाळ यांच्या हस्ते या कामांच्या फलकांचे शिवजयंती दिनी अनावरण करून करण्यात आले. सदर दोन्ही कामे शिवराजेश्वर देवस्थान न्यासचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

एल.ई.डी. मासेमारी प्रकरणी नौका जप्त…

⚡आचरा ता.२५-: २५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास आचरा किनाऱ्याजवळील सागरी हद्दीत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई करण्यात आली. मत्स्य व्यवसाय परवाना कक्ष, देवगडचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी श्री. पार्थ तावडे व त्यांच्या पथकाने नियमित गस्त घालत असताना ही कारवाई केली. सदर नौका विघ्नहर्ता-५ (नोंदणी क्रमांक IND-MH-5-MM-228) ही अनिल कामत (रा. मालवण) यांच्या मालकीची असून,…

Read More

श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रे निमित्त भेटीसाठी १० देवस्वाऱ्या येणार…

⚡देवगड ता.२५-: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा २६ व २७ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे.या महाशिवरात्री यात्रा उत्सव निमित्त श्री देव कुणकेश्वराच्या भेटीसाठी १० देवस्वाऱ्या येणार असून मिठबाव, तांबळडेग कातवण गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर ३०० वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी येतोय त्याचंबरोबर श्री इनामदार रामेश्वर संस्थान आचराची श्री देव रामेश्वर…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘लर्न अँड ग्रो ‘ शृंखलेचे उदघाटन…

पहिल्या टप्प्यात रंगभरण स्पर्धा उत्साहात.. ⚡सावंतवाडी ता.२५-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित ‘लर्न अँड ग्रो’ या शृंखले अंतर्गत लहान मुलांसाठी आयोजित रंगभरण स्पर्धा आज मोठ्या उत्साहात पार पडली. ज्युनिअर व सिनिअर केजी, पहिली व दुसरी आणि तिसरी व चौथी अशा तीन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे सचिव संजीव…

Read More
You cannot copy content of this page