कुडाळ तहसीलदार यांचा तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत…
मनसेने केले तहसीलदार वीरसिंग वसावे यांचे अभिनंदन:शासनाच्या इतर विभागानी अनुकरण करण्याची अपेक्षा.. कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार कुडाळ यांनी सुचना / तक्रार पेटी बसवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने याची दखल घेत, तहसीलदार वीरसिंग वसावे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शासनाच्या इतर विभागांनी सुद्धा याचे अनुकरण करावे अशा अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.कुडाळ…
