मारहाण प्रकरणी फोंडाघाट येथील चौघांना जामीन…
⚡कणकवली ता.०४-: फोंडाघाट गडगेसकलवाडी येथील राजेश अशोक कदम याला चिव्याच्या दांड्यानें गंभीर मारहाण केल्याप्रकरणी फोंडाघाट येथील रोहित संतोष पारकर, सागर प्रकाश वाळवे, सचिन श्रीकांत सुतार, ओंकार प्रकाश पवार यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी…
