साटेली उपसरपंचासह तिघांना मायनिंग उत्खनन करणाऱ्यांकडून धमकी…
संबंधितांची पोलिसात धाव;चौघांच्या विरोधात तक्रार,गुन्हा दाखल करण्याची मागणी.. सावंतवाडी तासाटेली येथे उत्खनन करणाऱ्या मायनिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी साटेली गावचे विद्यमान उपसरपंच सहदेव उर्फ बाबा कोरगावकर सरपंचांचे पती लक्ष्मण नाईक व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संभाजी नाईक या तिघांना वाटेत अडवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहेयाप्रकरणी संबंधितांनी आपल्या पत्नीसह ग्रामस्थांना घेवून पोलीस ठाण्यात धाव घेतली…
