रामेश्वर वाचन मंदिर आचरे आयोजित होम मिनिष्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या विशाखा भाटकर…
⚡मालवण ता.११-:श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरातर्फे आयोजित होममिनिष्टर स्पर्धेतविशाखा भाटकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर उपविजेत्या सौ मधुरा परब यांना सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या आचरे येथील रामेश्वर वाचन मंदिराने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या महिला सभासदांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेत ३२ स्पर्धकांना सहभाग देण्यात…
