कोकण रेल्वे मार्गावरील जादा होळी स्पेशल रेल्वेना जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी…
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची रेल्वे प्रशासनाकडे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.११-: शिमगा हा कोकणाच्या सिंधुदुर्ग,रत्नागिरी व रायगड जिल्हयातील गणपतीनंतरचा सर्वात मोठा सण. याला लाखो चाकरमनी आपल्या परिवारासह मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जातात.दरवर्षीच्या गर्दीचा विचार करता व नियमीत रेल्वेचे आरक्षण २ महिन्यांपुर्वीच फुल झाल्याने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावर…
