ओटव चे माजी सरपंच हेमंत परुळेकर यांना मातृशोक…

⚡कणकवली ता.२३-: तालुक्यातील ओटव येथील रहिवासी सुनंदा रामचंद्र परुळेकर ( वय ९७ ) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, नातवंडे, सुना, मुली, असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षिका अश्विनी परुळेकर यांच्या त्या सासु तर ओटव चे माजी सरपंच व कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ कणकवलीचे…

Read More

पत्रकार गौरव सोहळ्याचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संचलित वेंगुर्ले तालुका पत्रकार संघामार्फत शनिवार दि. २५ जानेवारी २०२५ रोजी बॅ. नाथ पै समुदाय केंद्र वेंगुर्ले कॅम्प येथे सकाळी १० वा. पत्रकार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात वेंगुर्ला पत्रकार समितीतर्फे देण्यात येणा-या पत्रकार संजय मालवणकर व अरुण काणेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या…

Read More

गॅस पाईप लाईनच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू…

अजय गोंदावलेंच्या मागणीला यश; नागरिकांकडून समाधानाचे वातावरण… ⚡सावंतवाडी ता.२३-: शहरातील नवीन शिरोडा नाका ते आयटीआय पर्यंत गॅस पाईप लाईन ने खोदाई करून खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे होणारे अपघात लक्षात घेता भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पालिका प्रशासनाचे लक्षवेधताच पालिका प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करताना नव्याने डांबरीकरण केले. पालिका प्रशासनाच्या कार्यतत्पर्तेबाबत श्री गोंदावळे यांनी…

Read More

कुणकेश्वरच्या विद्यार्थीनी आणि शिक्षिकेची गगनभरारी…

दिल्लीत ॲमेझाॅन करिअर फ्युचर समिटमध्ये प्रकल्प सादरीकरणची संधी:देशातील १७ प्रकल्पात निवड.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर प्राथमिक शाळा नंबर १च्या तीन विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिकेचा दिल्लीत गौरव करण्यात आला आहे. वैदेही वातकर, महिका घाडी आणि रितू सावंत असे त्या विद्यार्थिनींची नावे असून प्रीती प्रदीप नारकर या त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका आहेत. सध्या त्या शिक्षिका कुडाळ तालुक्यातील…

Read More

श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे २४ रोजी बांदा येथे होणार आगमन…

⚡बांदा ता.२३-: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे शुक्रवार दिनांक २४ रोजी बांदा येथे आगमन होणार आहे. शुक्रवारी सकाळी पालखीचे ८ वाजता बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात आगमन होईल. त्यानंतर पादुका पुजन व महाआरती होईल. सकाळी ११ वाजेपर्यंत पालखी भाविकांना दर्शनासाठी थांबेल. ११ वाजता पालखीचे…

Read More

जुन्या शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या जीवंत स्मारकाला अभिवादन…!

⚡सावंतवाडी ता.२३-: हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जुन्या शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या जीवंत स्मारकाला अभिवादन करण्यात आले. कल्पवृक्षरूपी या स्मारकाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच नळपाणी योजनेच्या कामात जुन्या स्मारकाची जागा जाणार असल्याने शेजारी स्मारकरुपी पाच कल्पवृक्षांच रोपण नव्यानं करण्यात आले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जुने शिवसैनिक,…

Read More

कणकवली येथे १ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन…

⚡कणकवली ता.२३-: कणकवली येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गणेशमूर्तीचे पूजा मंडपात ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन होईल, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ पासून गणेश मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा, श्री…

Read More

“मुक्ताई”च्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत पार्थ, तनिष्का, यश, ग्रीष्मा, विघ्नेश विजेते…!

⚡सावंतवाडी ता.२३-: मुक्ताई ॲकेडमीने कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ 14 वर्षाखालील विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.श्री.पंचम खेमराज महाविदयालयात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील पहीली ते आठवीतील मुला-मुलींनी सहभाग घेतला.राष्ट्रीय संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात आली.पारितोषिक वितरण समारंभासाठी सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर मांजरेकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री.किरण सावंत, अंगणवाडी…

Read More

स्काऊट-गाईड मेळाव्यातील कार्यक्रमात वैभववाडी शाळा नं.१ जिल्ह्यात प्रथम…

वैभववाडी प्रतिनिधीस्काऊट-गाईड जिल्हा मेळावा सिंधुदुर्ग 2024- 25 मध्ये प्राथमिक विभाग बुलबुल- दत्त विद्यामंदिर वैभववाडी न 1 चा शोभायात्रा व शेकोटी कार्यक्रम यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवले बदल तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक व शिक्षक पालक यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read More

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना व्हीप…

कुडाळ नगराध्यक्ष निवडणूक:सचेतक मंदार शिरसाट यांनी बजावला व्हीप.. कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांना महाविकास आघाडीचे मुख्य सचेतक तथा गटनेता मंदार श्रीकृष्ण शिरसाठ यांनी 24 जानेवारी रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत आघाडीच्या उमेदवार सौ सई देवानंद काळप यांना मतदान करावे यासाठी व्हीप बजावला आहे.श्री शिरसाट यांनी कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीचे नगरसेवक ज्योती जयेद्र जळवी,…

Read More
You cannot copy content of this page