पर्यटकांसाठी रॉक गार्डनच्या प्रवेश फी मध्ये वाढ…
⚡मालवण ता.२८-:मालवण शहरातील रॉक गार्डन मध्ये पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती रु. ५ वरून रु. १० इतके आकारण्यात येणार आहे, अशी माहिती मालवण नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. मालवण नगरपरिषदेच्या वार्षिक अर्थसंकल्प सन २०२५-२६ मध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे दि. एप्रिल २०२५ पासून रॉक गार्डन प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती रु.५ ऐवजी प्रति व्यक्ती रु.१० प्रमाणे आकारण्यात येणार आहे….
