श्री सद्गुरू राजाराम महाराज यांच्या 68वा पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…
⚡बांदा ता.३०-: इन्सुली गावठणवाडी येथील श्री सद्गुरू राजाराम महाराज यांच्या 68वा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 31 रोजी सायंकाळी 6 वा दिंडी, रात्री 7.30ते 8.30 लहान मुलांचे सास्कृतिक कार्यक्रम, रात्री ठीक 9 वाजता कलानिकेतन नाट्यसंच गावठण यांची स्वामी…
