Headlines

धान्य दुकानदार ई पॉस मशीन करणार जमा…

सुधारणा करण्यासाठी ३० एप्रिल पर्यंत मुदत:संघटनेने दिले जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता ४शिधापत्रिका धारकांना धान्य वितरण करताना ई पॉस मशीनला येत असलेल्या एरर मुळे अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे . तरी ३० एप्रिल २०२५ पर्यंत यामध्ये सुधार न झाल्यास १ मे २०२५ रोजी सर्व ई पॉस मशीन कुडाळ तहसील कार्यालयात जमा करण्याचा इशारा…

Read More

आचरा – बोरिवली बसफेरी पुन्हा सुरू करा…

आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर ; लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच अन्य समस्या निलेश राणेंच्या माध्यमातून सोडवू – दत्ता सामंत… मालवण, दि प्रतिनिधीकणकवली बस डेपोची काही वर्षांपूर्वी सुरू असलेली आचरा – बोरिवली बसफेरी बंद करण्यात आल्याने परिसरातील विविध गावांमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे आचरा – बोरिवली बसफेरी पुन्हा सुरू करावी अशा मागणीचे निवेदन आज शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read More

पणदूरमध्ये गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त ; एकाला अटक…

कुडाळ पोलिसांची कारवाई:१ लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त.. ⚡कुडाळ ता.०४-: तालुक्यात पणदूर-मायेकरवाडी येथील शंकर बाळकृष्ण केळुसकर (वय 58 वर्षे) यांच्या राहत्या घराच्या बाजूस असलेल्या शेडमध्ये बेकायदेशीर गोवा बनावटीचा मद्य साठा आढळून आला. याबाबत कुडाळ पोलिसांनी कारवाई केली असून संशयित आरोपी शंकर बाळकृष्ण केळुसकर याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण दारूच्या बाटल्या…

Read More

मळगाव येथे ‘मराठा प्रिमियर लीग’ चे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०४-: मराठा मिञ मंडळ आयोजित मळगाव येथील आझाद मैदानावर दि. ५ व ६ एप्रिल रोजी मराठा प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेचे यंदा हे पहिलेचं पर्व आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक मळगाव येथील भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री.पांडुरंग राऊळ यांच्याकडून रोख रुपये ११,०००/- , X-Brand चे मालक समीर मळगावकर यांच्याकडून…

Read More

मंत्री उदय सामंत यांचा उद्या पावशी येथे संपर्क दौरा…

⚡कुडाळ ता.०४-: राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नवनिर्वाचित शिवसेना संपर्क मंत्री सिंधुदुर्ग उदय सामंत हे उद्या शनिवार दिनांक५ एप्रिल रोजी कुडाळ येथे ‘संपर्क दौरा कार्यक्रम’ साठी येत आहेत. उद्या दुपारी २ वाजता शांतादुर्गा मंगल कार्यालय (वाटवे हॉल) मुंबई – गोवा हायवे, पावशी ग्रामपंचायत समोर, पावशी-कुडाळ येथे ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी…

Read More

मळगावमध्ये उद्यापासून रंगणार भंडारी चषक लीग क्रिकेट स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.०४-: मळगावच्या म्हारकाटा मैदानावर ५ आणि ६ एप्रिल रोजी गाव मर्यादित भंडारी चषक लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये १५ हजार (शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत) व गणेश प्रसाद पेडणेकर पुरस्कृत आकर्षक चषक आणि द्वितीय पारितोषिक रुपये १० हजार (श्रीम. मनोरामा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्टव प्रगत सिंधुदुर्ग मुंबईसंस्था…

Read More

८ एप्रिलला देवगड तालुक्‍यातील ७२ सरपंच पदाची आरक्षण पध्दतीने सोडत…

⚡देवगड ता.०४-: देवगड तालुक्‍यातील ७२ ग्रामपंचायतीच्‍या प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवार आठ मार्च रोजी सकाळी ११ वाजता (चिठ्या टाकून) आरक्षण निश्चित केले जाणार असल्‍याची माहिती प्रसिध्‍दी पत्रकाव्‍दारे तह‍सीलदार रमेश पवार यांनी दिली.महाराष्ट्र अधिनियम क्रमांक२१/१९९४ नुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार शासनाने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक १९६४ मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदी…

Read More

वाडातर हनुमान मंदिरात ११ ते १४ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

देवगड (प्रतिनिधी) शनिवार, १२ एप्रिल २०२५ (हनुमान जयंती)पहाटे ५ वा. प्रवचन: ह. भ. प. श्री. शिरीष कोरगांवकर (मुंबई),सकाळी ६.२४ वा. श्री हनुमान जन्मोत्सव महापूजा व आरती,सकाळी ८ वा. सामूहिक नामजप,दुपारी १२ वा. महाप्रसाद भंडारा,सायंकाळी ४ वा. – श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक,रात्री ९ वा. गाऱ्हाणी,रात्री १० वा. स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम.रविवार, १३ एप्रिल २०२५ सकाळी ९…

Read More

म्युझिकल थेरपी आत्मिक शांती मिळते…

डॉ मार्गारेट लोबो:नेरूरमध्ये डॉ.मार्गारेट लोबो संगीत चिकित्सा केंद्राचे उद्घाटन.. कुडाळ : वैद्यकीय क्षेत्रांत म्युझिकल थेरपी आत्मिक शांती मिळवून देते. मन प्रसन्न राहते. प्रसन्न मनाने केलेली रुग्णसेवा रुग्ण व डॉक्टर या दोघांनाही आत्मिक बळ देते. असे उद्गार डॉ मार्गारेट लोबो यांनी काढले. त्या नेरूर येथे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमार्फत कै.यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व सशोधन…

Read More

पिंगुळी ग्रा प चा ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ उपक्रम…

७ एप्रिल रोजी आम. निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ:मुले आणि पालकांसाठी विशेष परिसंवाद.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पिगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपल्या दारी हा अभिनव उपक्रम एप्रिल 2025 ते 31मार्च 2026 या कालावधीत विविध उपक्रमांनी राबविण्यात येणार आहे या मोहिमेचा शुभारंभ सोमवार 7 एप्रिल ला सकाळी नऊ वाजता भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीने होणार आहे….

Read More
You cannot copy content of this page