खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त कातकरी समाजातील मुलांच्या निवासी वस्तीगृहात कपड्यांचे वाटप
⚡सावंतवाडी ता.१०-: खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी येथिल भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांच्या कडुन कात्करी समाजाच्या मुलांच्या मु. पो. वेताळ बांबार्डे, कुडाळ, येथिल नाग्या महादू निवासी वसतीगृहाला भेट वस्तु व कपडेभेट दिली. या प्रसंगी नगरसेवक/सभापती अॅड. परिमल नाईक, श्री. सुधीर आडीवरेकर, श्री. आनंद नेवगी, श्री. उदय नाईक, माजी नगरसेवक गुरू मठकर शहर मंडळ…
