यंगस्टार मित्रमंडळाच्या महिला कबड्डी स्पर्धेचे उदघाटन…
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा चळवळीत यंगस्टार मित्रमंडळाचे योगदान मोठे आहे. हे मंडळ दरवर्षी कणकवलीत कबड्डी स्पर्धा आयोजित करीत असते. मंडळाचा हा क्रीडा विषयक उपक्रम कौतुकास्पद आहे. यंगस्टार मित्रमंडळाच्या कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हे कबड्डीपटू खेळताना दिसतील, अशा विश्वास माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग…
