सेवानिवृत्त शिक्षकांची जिल्हा परिषद समोर निदर्शने…
सिंधुदुर्गनगरी ता ५वयाची ७० पार केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांनी आज आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद समोर निदर्शने आंदोलन केले. सेवानिवृत्त शिक्षकांचे अनेक प्रश्न, अनेक समस्या गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. याकडे वारंवार लक्ष वेधूनही जिल्हा परिषद प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने या सेवानिवृत्त…
