Headlines

हिंदुस्थान पेट्रोलियमचा इंधन पुरवठा तात्पुरता विस्कळीत…

देशभरातील सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण.. कुडाळ : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या ऑईल कंपनीच्या च्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील 36 तासांपासून कंपनीचे पेट्रोल व डिझेल पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहेत. या अडचणीमुळे इंधन पुरवठा करणाऱ्या HPCL च्या देधभरातील सर्व डेपोमधून पेट्रोल पंपला पुरवठ्याचे कामकाज ठप्प झालेले असून, परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन…

Read More

डिगसच्या श्री काळंबा देवी वर्धापन दिन निमित्त विविध कार्यक्रम…

कुडाळ : डिगस गावची ग्रामदेवता श्री काळंबा (कालिका) देवीचा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. 10 ते सोमवार दि.12 मे दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.यात शनिवार दि. 10 मे रोजी सकाळी 7 वा. देवीची विधीवत पूजा, 8 वा. देवीची पालखी व तरंग सजविणे, 9 वा. श्री देव लिंग, श्री…

Read More

कुडाळमध्ये मिळणार शासनाच्या ‘आयुष्यमान’ योजनची सुविधा…

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते राणे रुग्णालयात शुभारंभ.. कुडाळ : हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी आता कुडाळ मध्ये शासनाच्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतची सुविधा डॉ जी टी राणे यांच्या राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी केले .शासनाच्या माध्यमातून  सर्वसामान्य रुग्णांना…

Read More

बांदा महसूल कार्यालयात तात्काळ प्रभारी अधिकारी द्या…

आबा धारगळकर:सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन केले सादर.. ⚡बांदा ता.०८-: बांदा महसूल मंडळ अधिकारी वयक्तिक सुट्टीवर असल्याने विद्यार्थी दाखल्यांसह अनेक महत्वाची शासकीय कामे खोळंबली आहेत. त्यामुळे याठिकाणी रजा कालावधीत तात्काळ प्रभारी अधिकारी द्यावा अशी मागणी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे…

Read More

काळसेतील गंगादेवी मंदिर जीर्णोद्धारचा रौप्य महोत्सव…

⚡मालवण ता.०८-:मालवण तालुक्यातील काळसे येथील श्री गंगादेवी मंदिर जीर्णोद्धारचा रौप्य महोत्सव दि. ९ व १० मे रोजी नमसवाडी – काळसे गंगादेवी मंदिरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शुक्रवार ९ रोजी सकाळी ९ वा. नवचंडी होमहवन, सायं. ६.३० वा. आरती, ७ वा. मान्यवरांचा सत्कार, अतिथी स्वागत, रात्री ९ वाजता ॐकार डान्स अकॅडमी, सावंतवाडी निर्मित…

Read More

गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा ९ मे रोजी…

⚡आंबोली ता.०८-: आंबोली नजीक गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी ९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Read More

वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर वर्धापन दिन सोहळा १२ मे रोजी…

⚡बांदा ता.०८-: वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक १२ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ८ वाजता प्रायश्चित्त विधी त्यानंतर यजमानांची शरीरशुद्धी, सर्व देवतांचे आवाहन, देवता प्रार्थना, गणपती पूजन, पुण्याहवाचन, संभारदान, आचार्यवरण, प्राकारस्थलशुद्धी, देवतास्थापना, श्री देवी माऊली व परिवार…

Read More

कोष्टी समाजबांधवांनी एकोपा कायम ठेवावा…

डाॅ. राजेंद्र उबाळे यांचे आवाहन ः कणकवली येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव.. कणकवली ः कोष्टी समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी समाजबांधवांनी एकसंघ राहिले पाहिजे. चौंडेश्वरी मंदिराच्या वर्धादिन सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग कोष्टी समाजाचा एकोपा दिसून येतो, ही बाब कौतुकास्पद आहे. समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. समाजाच्या प्रगती व उन्नतीच्या कार्यात समाजातील युवा पिढीने पुढाकार घेतला पहिला. सिंधुदुर्ग…

Read More

वीज ग्राहक संघटना कणकवली पदाधिकाऱ्यांनी घेतली कार्यकारी अभियंता कणकवली यांची भेट…

पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी पावसाळ्यापूर्वीच आवश्यक ती कामे करून घेण्याची केली मागणी.. कणकवली : वीज ग्राहक संघटना कणकवली तालुका पदाधिकाऱ्यांसह व्यापारी महासंघ कणकवलीच्या पदाधिकाऱ्यांनी पावसाळ्यात होणाऱ्या विजेच्या समस्या लक्षात घेता पावसाळ्या पूर्वीच योग्य ती खबरदारी घेऊन पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माळी यांच्याकडे केली. यावेळी वीज ग्राहक संघटना…

Read More

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना देणार घागर आणि नळांच्या माळेची भेट…

सावंतवाडी — सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे गावात जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर असलेली कामे सद्यस्थितीत अर्धवट स्थितीत बंद पडली आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई उद्भवत आहे. लाखो रुपये खर्च करून राबवत असलेली योजना आता धुळकात पडली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी खेबडूलकर यांना लेखी निवेदन देऊन जलजीवन काम बंद असल्याने होणारी पाण्याची टंचाई बाबत कल्पना देऊनही अद्याप…

Read More
You cannot copy content of this page