सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा…
खासदार नारायण राणे: रेल्वे मंत्र्यांकडे केली निवेदनद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी टर्मिनसचा समावेश अमृत भारत स्थानक योजनेत करा अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. रेल्वे मंत्र्यांना या मागणीच पत्र श्री. राणे यांनी दिलं आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने खासदार श्री. राणेंचे…
