Headlines

भुजबळांचा शपथविधी हा जरांगेच्या ‘त्या’ अट्टाहासाला प्रत्त्युत्तर…

नितीन वाळके:ओबीसी आणि आरक्षित महासंघ सिंधुदुर्गने दिल्या छगन भुजबळ याना शुभेच्छा.. कुडाळ पहिल्या फळीतले नेते असलेल्या छगन भुजबळ यांना पहिल्यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळणे याच्या पाठीमागे फार मोठे आरक्षण विरोधी षडयंत्र होते. आणि त्याचा प्रत्यय हा काल ज्यावेळी मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली त्यावेळी पुन्हा एकदा आला. पहिल्या दिवसापासून ओबीसी समाजाचा मराठा आरक्षणाला…

Read More

आमदार निलेश राणे यांनी घेतला एसटी सेवेचा आढावा…

कुडाळ बसस्थानकातील सुविधांबाबत चर्चा.. कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी आज आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कुडाळ एस.टी स्थानक व आगारातील दुरवस्थेबाबत तसेच दररोज उशिरा सुटणाऱ्या…

Read More

ग्रामीण महिलांपर्यंत शेतीपुरक योजना पोहचल्या पाहिजेत !

आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन:उमेद अंतर्गत महिलांना शेती औजार वाटप.. कुडाळ : महिला वर्गांसाठी शेती पूरक व बिगर शेती बाबत ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ हा तळागाळात पोचला पाहिजे. शासनाच्या दरबारी प्रस्ताव पाठवताना प्रस्तावांचा धबधबा असला पाहिजे. सर्वाधिक निधी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसा येईल, यासाठी प्रशासनाने तत्पर राहिले पाहिजे. ग्रामीण भागातील ज्या महिला…

Read More

मालवण बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्या लोकार्पण…

⚡मालवण ता.२१-:मालवण येथील पुनर्बांधणी केलेल्या एसटी बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा दि. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता राज्य परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे. हा लोकार्पण कार्यक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश…

Read More

वीज कंपनीचा असाच खेळ सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही – सागर जाधव…

⚡मालवण ता.२१-:पहिल्याच पडलेल्या अवकाळी पावसात वीज महावितरण कंपनी तोंडावर आपटली असून वीज कंपनीचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचे दिसून आले. वीज पुरवठा खंडित झाल्याने मालवण वासियांना मोठा त्रास सहन करावा लागला. येत्या पावसाळ्यात वीज महावितरण कंपनीचा असाच खेळ सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा मनसेचे मालवण शहराध्यक्ष सागर जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे….

Read More

रेडकर हॉस्पिटल येथे सांधे, मणके व हाडांच्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर…

⚡मालवण ता.२१-:मालवण येथील रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तर्फे सांधे, मणके व हाडांच्या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर दि. २३ मे रोजी सकाळी १० ते संध्याकाळी दुपारी २ वा. या कालावधीत रेडकर हॉस्पिटल, मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात अस्थिरोग तज्ञाकडून मोफत तपासणी केली जाईल. शिबिरातील वैद्यकीय तज्ञ हे ऑर्थोपेडिक सर्जन स्पोर्ट्स इंजुरी…

Read More

सावंतवाडी शहरात पहिल्याच पावसात विजेचा ‘खेळखंडोबा’…

आशिष सुभेदार यांची नाराजी;वीज वितरण कंपनीच्या विरोधात संताप… ⚡सावंतवाडी ता.२१-:मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच जोरदार सरींनी सावंतवाडी शहराला झोडपून काढले असताना, वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. रात्री झालेल्या पावसात शहराचा वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.या प्रकारामुळे ठाकरे सेनेचे युवा नेते आशिष सुभेदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.मंगळवारी दुपारपासून सावंतवाडी आणि परिसरात…

Read More

सैन्य दलाच्या सैनिकांना वंदन करण्यासाठी सावंतवाडीतून तिरंगा रॅली निघते याचा मला अभिमान…

दीपक केसरकर:सर्वपक्षीय तिरंगा रॅलीला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.२१-: पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रुर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांचे नाहक बळी गेले मात्र ऑपरेशन सिंदूर सारख्या धारदार हत्याराने भारताच्या तिन्ही सैन्य दलाने पाकिस्तानच्या दुष्कृत्याला प्रत्युत्तर देत चारी मुंड्या चित करून देशांच्या सौभाग्यवतींच्या कुंकवाची लाज राखली त्या सैन्य दलाच्या सैनिकांना वंदन करण्यासाठी…

Read More

अवकाळी पावसाने वेंगुर्ला तालुक्यात सव्वा दोन लाखांचे नुकसान…

वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेली विहिर कोसळली.. वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुक्यात २० व २१ मे या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसाने ठिकठिकाणी पडझड झाली असून तालुक्यात सुमारे सव्वादोन लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर खंडित झालेला विजपुरवठा सुमारे २० तासांनी सुरळीत झाला.

Read More

राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र…

⚡सावंतवाडी ता.२१-: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पदविका अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकानुसार २० मे ते १६ जून या कालावधीत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यासाठी शासनाने जिल्हानिहाय प्रवेश सुविधा केंद्र सुरु केली असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे एफसी-३४७० या क्रमांकाचे केंद्र उपलब्ध आहे._…

Read More
You cannot copy content of this page