Headlines

पीएमजीएसवाय अंतर्गत सिंधुदुर्गातील 28 कोटी 73 लाख रुपयांचे 9 रस्ते मंजुरी…

पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत मंजुरी:वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली जनतेची मागणी पूर्णत्वास… ⚡कणकवली ता.२६-:प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या कामांना अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बैठक घेऊन…

Read More

मळगाव ग्रामस्थांची ‘सामाजिक बांधिलकी’…

श्रमदानातून वाडीजोड रस्त्यांवरील बुजवले खड्डे… ⚡सावंतवाडी.ता.२६-: येथील मुख्य राज्यमार्गाला जोडणाऱ्या बाजारपेठ ते वेत्येरोड ग्रामपंचायतच्या वाडीजोड रस्त्यांचे काम ठेकेदाराकडून निधीअभावी अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले होते.या वाडीजोड रस्त्यावरील खडीकरण पावसाळ्यात वाहुन जाऊन रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना याचा ञास सहन करावा लागत होता.ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती, त्यामुळे वेत्येरोड भागातील ग्रामस्थांनी…

Read More

बायना का आयना’ नाटकाने उभे केले ‘रेड लाईट’ दुनियेचे वास्तव…

कुडाळ मधील प्रयोगाला उत्सुफूर्त प्रतिसाद:डॉ. रुपेश धुरी यांच्या अर्ज पुस्तकावर आधारित संवदेनशील कलाकृती.. कुडाळ : मानसोपचार तज्ञ आणि लेखक डॉ रुपेश पाटकर यांच्या अर्ज पुस्तकावर आधारित महेश सावंत पटेल लिखित व दिग्दर्शित दोन अंकी सामाजिक नाटक ‘बायना का आयना या वेश्याव्यवसायवर प्रकाशझोत टाकताना आजचं वास्तव चित्रण या सामाजिक नाटकातून दाखवण्यात आले आहे समाज प्रबोधन करणारी…

Read More

माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेतर्फे ७ रोजी शिष्यवृत्ती वितरण सोहळा…

⚡मालवण ता.२६-:माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेच्या वतीने शालेय शिष्यवृत्ती वितरण सोहळा शनिवार दि. ७ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निराधार तसेच प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणास आधार देण्याच्या उद्देशाने संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य…

Read More

देवली भिमनगरवाडी येथील अनेक ग्रामस्थांचा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

मालवण दि प्रतिनिधीविकासाचे व्हिजन असलेले आमदार निलेश राणे यांच्या गतिशील विकास कार्यावर प्रेरित होऊन तसेच ‘देऊ तो शब्द पुर्ण करू’ या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यशैलीला प्रेरित होऊन मालवण कुडाळ मतदारसंघात शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु आहे. देवली भिमनगरवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थित सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. अनेक वर्षांपासून…

Read More

गोपुरी आश्रमात टेबल टेनिस खेळाबाबत कार्यशाळा…

कणकवली : गोपुरी आश्रमात रविवारी १ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत टेबल टेनिस खेळाची प्रात्याक्षिकासहित मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. टेबल टेनिस हा खेळायला अत्यंत सोपा असा वेगवान खेळ आहे. या खेळाचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक दृष्ट्या…

Read More

जैतिर उत्सवाला फुलला भक्तीचा मळा…

वेंगुर्ला प्रतिनिधी(प्रथमेश गुरव)- तुळस येथील प्रसिद्ध जैतिर उत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या मुख्य आणि पहिल्या दिवशी ंसंधुदुर्ग जिल्ह्यासह अन्य ठिकाणांहून भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने मंदिर परिसरात भक्तीचा मळा फुलला.

Read More

दशावतार कलाकारांना मिळणार विशेष ओळखपत्र…

आमदार निलेश राणे यांची सांस्कृतीक मंत्र्यांसोबत विशेष बैठक:राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात जमा होणार.. कुडाळ : दशावतार कलाकारांना विशेष ओळखपत्र देण्यासोबत शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी पाठपुरावा केला होता. या सकारात्मक निर्णयाचा…

Read More

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ कुडाळात निघाली तिरंगा रॅली…

कुडाळ : भारत माता कि जय… वंदे मातरम… अशा घोषणा देत आणि हाती तिरंगा फडकवत आज कुडाळ शहरात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दल आणि सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली. भर पावसात निघालेल्या या तिरंगा सन्मान यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यानी भारतातील निष्पाप नागरिकांवर हल्ला केल्याने या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय…

Read More

निलंबन प्रश्नावर महावितरण इंजिनिअर्सचे ठिय्या आंदोलन…

अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात दिवसभर ठिय्या ; निर्णय नाही:उद्या पुन्हा सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन सुरु ठेवणार… कुडाळ : महावितरण कंपनीच्या वेंगुर्ले येथील कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता अंकुश कौरवार आणि वेंगुर्ले शहर सहाय्यक अभियंता सचिन उकंडे यांचे एकतर्फी व अन्यायकारक निलंबन केल्याच्या निषेधार्थ सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे इंजिनीअर्स सोमवारी सकाळी कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एकवटले. सुरुवातीला कार्यालयासमोर…

Read More
You cannot copy content of this page