सा.बां. विभागाचे अधिकारीच ठेकेदारी करत असल्याचा लोकांच्या तक्रारी…
कुडाळ पं. स. मासिक सभेत सभापती-उपसभापतींनी वेधले लक्ष :सा.बां. विभागाच्या प्रत्येक कामाची सदस्य करणार पाहणी.. ⚡कुडाळ ता.१८-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आज झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सभागृहाने धारेवर धरले. सार्वजनिक बांधकाम विभागाची एकाधिकारशाही चाललेली असून हि कामे ठेकेदारांऐवजी अधिकारीच करताहेत अशा लोकांच्या तक्रारी असल्याचे सभापती आणि उपसभापती यांनी स्पष्ट करून इतर सदस्यांनी सुद्धा सार्वजनिक…
