एआयच्या युगातही शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचे महत्त्व कायम
विद्यार्थ्यांच्या एकाग्रता, संयम आणि सर्जनशीलतेला मिळते चालना : कलाशिक्षक बलराम सामंत मालवण दि प्रतिनिधी :महाराष्ट्रात सन १८८० पासून नियमितपणे घेण्यात येणाऱ्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षांना आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AIच्या युगातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या हाताला काम, बुद्धीला चालना आणि विचारांना आकार देण्याचे काम या प्रात्यक्षिकाधारित परीक्षांमधून होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी…
