कुडाळमध्ये २२ ऑगस्टलामुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव..
संत राऊळ महाराज कॉलेज मध्ये आयोजन:जिल्ह्यातील ४२ कॉलेज सहभागी.. कुडाळ : मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग विभागाचा ५८ वा युवा महोत्सव २२ व २३ ऑगस्टला संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये होत आहे. सिंधुदुर्ग विभाग अंतर्गत ४२ महाविद्यालये या युवा महोत्सवात सहभागी होतील. या युवा महोत्सव अंतर्गत विविध अशा ३९ स्पर्धा होणार आहेत. अशी माहिती…
