नवरात्रोत्सवानिमित्त मालवणात रंगणार भजनांचा जागर
श्री भैरवी मंदिरात ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान भजन महोत्सवाचे आयोजन मालवण दि प्रतिनिधी नवरात्रोत्सवानिमित्त मालवण शहरातील श्री देवी भैरवी मंदिर, संत सेना मार्ग, सोमवार पेठ येथे यंदाही पारंपरिक भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देवी भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळ, मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा भजन महोत्सव यंदा १४ व्या वर्षात पदार्पण…
