Headlines

दिव्यांग ओळख करण्यासाठी २७ रोजी सावंतवाडीत शिबिर…

ओरोस ता २३जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, दिव्यांग विभाग व सिंधुदुर्ग जिल्हयातील दिव्यांगांसाठी काम करणा-या शाळा व सर्व अशासकीय संस्था यांचेमार्फत दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी करणेकरीता सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी तालुक्यातील श्री. भगवती सभागृह, रेल्वे स्टेशन रोड मळगाव वृक्षवल्ली शेजारी शिबीराचे आयोजन करण्यात…

Read More

स्थानिक गुन्हा अन्वेषणची गोवा बनावट दारूवर कारवाई…

दोघांवर गुन्हा: एक लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.. ओरोस ता २३जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुडाळ पोलीस ठाणे हद्दीतील दांड्याचे गाळु, सर्वीस रोड मुंबई-गोवा महामार्गा जवळ २२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोवा बनावटीच्या दारुसह एक लाख ८५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत आरोपी मिथुन मंगेश फाटक वय.२९ रा. कट्टा ता.मालवण, महेश…

Read More

आचरे येथे उद्या पासून शेळीपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन..

गरजूनी सहभागी होण्याचे समीर लब्दे यांनी केले आवाहन.. ⚡मालवण ता.२२-:कृषी विज्ञान केंद्र किर्लोस मालवण सिंधुदुर्ग यांच्यामार्फत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आचरे विभाग आणि शेतकरी विकास मंच आचरे पंचकोशी यांच्या वतीने शेळीपालन आणि कुक्कुटपालन प्रशिक्षण मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत लौकिक सांस्कृतिक भवन आचरा वरची वाडी सिरॉक हॉटेल जवळ ता मालवण येथे…

Read More

“कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ सविता आश्रमचे संदिप परब यांना जाहीर…!

⚡मालवण ता.२२-:वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा तर्फे देण्यात येणारा “कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक” पुरस्कार २०२५ हा ;पणदूर येथील ‘संविता आश्रम’ तसेच मुंबई,पालघर,गोवा येथील अनेक आश्रमांतून गोरगरीबांची सेवासुश्रुषा व आधार देण्याचे कार्य करणा-या समाजसेवक संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांना जाहिर झाला आहे. याबाबतची माहिती संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी दिली आहे . आचरे गावचे सुपुत्र…

Read More

मालवण ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य शिबिरात २७२ जणांची तपासणी…!

⚡मालवण ता.२२-:राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा याबाबत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत असून या अभियान अंतर्गत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मालवण ग्रामीण रुग्णालयात आज महिला व बालके यांच्या तपासणीसाठी रोगनिदान व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिराला महिला, बालके तसेच पुरुषांचाही प्रतिसाद लाभला. यामध्ये ९८…

Read More

भरणी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत घाडीगांवकर यांची निवड…!

⚡कणकवली ता.२२-: भरणी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष ग्रामसभेत तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत घाडीगांवकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सरपंच अनिल बागवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी तंटामुक्ती समितीचे सदस्य म्हणूनसरपंच अनिल बागवे, उपसरपंच प्रशांत घाडीगावकर, पोलीस पाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर, प्रतिष्ठित नागरिक गंगाराम गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी…

Read More

फोंडाघाट पाटबंधारे गोडावूनमधून ९५ हजारांचे साहित्य चोरीला…

कणकवली : फोंडाघाट जलसंपदा वसाहतीतील पाटबंधारे विभागाच्या गोडावूनमधून तब्बल ९५ हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहाय्यक अभियंता आकाश ज्ञानेश्वर जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोंडाघाट येथील गोडावून पाटबंधारे कार्यालयाचा चार्ज सहाय्यक अभियंता जाधव यांच्याकडे आहे. कार्यालयातील चौकीदार ज्ञानेश्वर परब यांनी…

Read More

ओबीसी आरक्षित समाज्याच्या 23,24सप्टेंबरच्या आंदोलनात भंडारी समाजाने उपस्थित राहावे…

युवामोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी.. ⚡कुडाळ ता.२२-: महाराष्ट्र राज्यात सध्याच्या परिस्थितीत समाजातील आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी 52% आरक्षित समाज बांधवानी ओबीसी महासंघाच्या माध्यमातून 23 व 24 सप्टेंबर रोजी कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथे लाक्षणिक दोन दिवशीय उपोषण व धरणे आंदोलन छेडण्यात येत असल्याचा ईशारा ओबीसी समाज बांधवानी दिला आहे.या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read More

भजनस्पर्धेतील कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे सातत्य कौतुकास्पद…

दत्ता सामंत:’कुडाळेश्वर’च्या सुवर्णमहोत्सवी भजनस्पर्धेचा शानदार शुभारंभ.. कुडाळ : कुडाळेश्वर उत्सव मंडळाने गेली पन्नास वर्षे भजनस्पर्धा घेण्यात टिकवून ठेवलेले सातत्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दात शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळेश्वर मंडळाचे कौतुक केले. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित पन्नासाव्या कै. ऍड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी कुडाळेश्वर मंदिर येथे…

Read More

नवदुर्गा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व रिक्षा युनियन विरण यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रौत्सव धुमधडाक्यात सुरू…

⚡मालवण ता.२२-:दरवर्षी प्रमाणे यंदाही नवदुर्गा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ विरण आयोजित भव्य नवरात्रौत्सव धुमधडाक्यात सुरू झाला असून २२ सप्टेंबर ते २ आकटोबर २५ या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या मध्ये दररोज दुर्गा देवीची पूजा, आरती प्रसाद, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची सुस्वर भजने, त्या नंतर गरबा, दांडीया तर भाविक आणि रसिकांच्या मनोरंजनासाठी…

Read More
You cannot copy content of this page